Collector
इंजीनिअर ते फायनान्स क्षेत्रात उडी, 27 वर्षीय ध्वित मेहताने पटकावलं सुवर्णपदक; IIM बंगळुरूमध्ये उल्लेखनीय कामगिरी | Collector
इंजीनिअर ते फायनान्स क्षेत्रात उडी, 27 वर्षीय ध्वित मेहताने पटकावलं सुवर्णपदक; IIM बंगळुरूमध्ये उल्लेखनीय कामगिरी
TV9 Marathi

इंजीनिअर ते फायनान्स क्षेत्रात उडी, 27 वर्षीय ध्वित मेहताने पटकावलं सुवर्णपदक; IIM बंगळुरूमध्ये उल्लेखनीय कामगिरी

वडोदरा इथल्या ध्वित मेहता या तरुणाने आयआयएम बंगळुरूमध्ये उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीसाठी सुवर्णपदक पटकावलं आहे. विशेष म्हणजे इंजीनिअरची पार्श्वभूमी असतानाही त्याने फायनान्स क्षेत्रात केलेली ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतेय.

Go to News Site