घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे | Collector
TV9 Marathi
घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
अनेकांच्या घरात कामय सर्वत्र पसारा आणि कचरा पडलेला असतो. हिंदू धर्मात सांगितल्यानुसाल लक्ष्मी तेथेच येते, जिथे स्वच्छता असते... तर तुमच्या घरात स्वच्छता नसेल तर, वास्तूनुसार 'हे' चार मोठे तोटे होऊ शकतात.