‘चिरैया’मधील वेडिंग नाइटचा सीन, थरथर कापत अभिनेत्याला कोसळलं रडू; कसा झाला चित्रीत? | Collector
TV9 Marathi
‘चिरैया’मधील वेडिंग नाइटचा सीन, थरथर कापत अभिनेत्याला कोसळलं रडू; कसा झाला चित्रीत?
'चिरैया' या वेब सीरिजमधील वेडिंग नाइटच्या सीनविषयी मुख्य अभिनेत्रीने खुलासा केला आहे. हा सीन शूट करण्यापूर्वी अभिनेत्याला रडू कोसळलं होतं, असं तिने म्हटलंय. ही वेब सीरिज सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.