Collector
भोंदूबाबा अंगाला स्पर्श करायचा तेव्हा या महिला…, अशोक खरातची बाजू मांडणारी अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात | Collector
भोंदूबाबा अंगाला स्पर्श करायचा तेव्हा या महिला…, अशोक खरातची बाजू मांडणारी अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात
TV9 Marathi

भोंदूबाबा अंगाला स्पर्श करायचा तेव्हा या महिला…, अशोक खरातची बाजू मांडणारी अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात

भोंदूबाबा अशोक खरात याचे रहस्य आता हळू हळू समोर येत आहे. जे अत्यंत धक्कादायक आहेत. अभिने माजी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने देखील भोंदूबाबाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. यामध्ये महिलांची देखील चूक होती... असं अभिनेत्री म्हणाली. दरम्यान, ममता हिला तिने केलेल्या वक्तव्यानंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

Go to News Site