लाखोंचा खर्च, पण पदरात माती…; आखाती देशांत युद्धामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कुठे काय स्थिती? | Collector
TV9 Marathi
लाखोंचा खर्च, पण पदरात माती…; आखाती देशांत युद्धामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कुठे काय स्थिती?
आखाती देशांमधील युद्धामुळे महाराष्ट्रातील टरबूज, कांदा आणि अंडी निर्यात पूर्णपणे ठप्प झाली असून, आंतरराष्ट्रीय वाहतूक खर्च वाढल्याने शेतकरी आणि पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.