Collector
भारतात स्मार्टफोनच्या किमती वाढल्या, रियलमीपासून शाओमी ते वनप्लस पर्यंतचे फोन झाले महाग | Collector
भारतात स्मार्टफोनच्या किमती वाढल्या, रियलमीपासून शाओमी ते वनप्लस पर्यंतचे फोन झाले महाग
TV9 Marathi

भारतात स्मार्टफोनच्या किमती वाढल्या, रियलमीपासून शाओमी ते वनप्लस पर्यंतचे फोन झाले महाग

नवीन फोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. रॅम आणि स्टोरेजच्या वाढलेल्या खर्चामुळे रियलमी आणि वनप्लससह अनेक मोबाईल कंपन्यांनी किमती वाढवल्या आहेत.याचा परिणाम सर्व प्रकारच्या फोनवर होत आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

Go to News Site