Collector
धुरंधर नाही तर थिएटरमध्ये फ्लॉप झालेला सारा अर्जुनचा हा चित्रपट OTT वर होतोय ट्रेंड; IMDb वर 8.1 रेटिंग | Collector
धुरंधर नाही तर थिएटरमध्ये फ्लॉप झालेला सारा अर्जुनचा हा चित्रपट OTT वर होतोय ट्रेंड; IMDb वर 8.1 रेटिंग
TV9 Marathi

धुरंधर नाही तर थिएटरमध्ये फ्लॉप झालेला सारा अर्जुनचा हा चित्रपट OTT वर होतोय ट्रेंड; IMDb वर 8.1 रेटिंग

या चित्रपटाची कथा विंध्या वेमुलपल्लीवर आधारित असून ती कॉलेजची मुख्याध्यापिका असते. हायकोर्टात जाऊन तिने स्वत:च्याच विरोधात खटला दाखल केला आहे. ती असं का करते, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण चित्रपट पहावा लागेल.

Go to News Site