Collector
PF वर 10% व्याज मिळणार? सरकारने संसदेत दिले स्पष्टीकरण | Collector
PF वर 10% व्याज मिळणार? सरकारने संसदेत दिले स्पष्टीकरण
TV9 Marathi

PF वर 10% व्याज मिळणार? सरकारने संसदेत दिले स्पष्टीकरण

10 Percent PF Interest: EPFO च्या कोट्यवधी सदस्यांसाठी व्याजदराबाबत मोठे अपडेट आले आहे. PF वरील व्याज 10 टक्क्यांपर्यंत वाढणार का? या प्रश्नाचे उत्तर सरकारने लोकसभेत लेखी स्वरूपात दिले असून अफवांना पूर्णविराम दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया.

Go to News Site