Collector
IPL 2026, SRH vs LSG: नाणेफेकीचा कौल लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने, कर्णधार पंत म्हणाला की.. | Collector
IPL 2026, SRH vs LSG: नाणेफेकीचा कौल लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने, कर्णधार पंत म्हणाला की..
TV9 Marathi

IPL 2026, SRH vs LSG: नाणेफेकीचा कौल लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने, कर्णधार पंत म्हणाला की..

आयपीएल 2026 स्पर्धेतील दहावा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यात विजयी ट्रॅकवर परतण्याचा लखनौ सुपर जायंट्सचा प्रयत्न असणार आहे. तर सनरायझर्स हैदराबाद विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

Go to News Site