Collector
‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’त निर्मिती सावंत यांची धमाकेदार एण्ट्री; वनिता खरातसोबत धमाल कॉमेडी | Collector
‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’त निर्मिती सावंत यांची धमाकेदार एण्ट्री; वनिता खरातसोबत धमाल कॉमेडी
TV9 Marathi

‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’त निर्मिती सावंत यांची धमाकेदार एण्ट्री; वनिता खरातसोबत धमाल कॉमेडी

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय मालिकेत निर्मिती सावंत यांची एण्ट्री झाली आहे. वनिता खरात आणि पृथ्वीक प्रताप यांच्यासोबत मिळून ते इतकी धमाकेदार स्किट सादर करतात, की प्रेक्षक अक्षरश: पोट धरून हसू लागतात.

Go to News Site