Collector
SRH vs LSG: मोहम्मद शमीने 4 षटकात 18 चेंडू टाकले निर्धाव, दोन विकेट काढत असा होता स्पेल | Collector
SRH vs LSG: मोहम्मद शमीने 4 षटकात 18 चेंडू टाकले निर्धाव, दोन विकेट काढत असा होता स्पेल
TV9 Marathi

SRH vs LSG: मोहम्मद शमीने 4 षटकात 18 चेंडू टाकले निर्धाव, दोन विकेट काढत असा होता स्पेल

आयपीएल 2026 स्पर्धेतील दहाव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात लखनौच्या मोहम्मद शमीने गोलंदाजीत कहर केला. हैदराबादच्या फलंदाजांना फटकेबाजी करण्यापासून रोखलं.

Go to News Site