Collector
संपूर्ण अमेरिकेत हाहाकार, पेट्रोल, डिझलच्या किमती गगनाला भिडल्या; छोट्याशा इराणमुळे ट्रम्प यांची उडाली झोप! | Collector
संपूर्ण अमेरिकेत हाहाकार, पेट्रोल, डिझलच्या किमती गगनाला भिडल्या; छोट्याशा इराणमुळे ट्रम्प यांची उडाली झोप!
TV9 Marathi

संपूर्ण अमेरिकेत हाहाकार, पेट्रोल, डिझलच्या किमती गगनाला भिडल्या; छोट्याशा इराणमुळे ट्रम्प यांची उडाली झोप!

अमेरिकेने इराणविरोधात युद्ध पुकारले आहे. इराणकडूनही आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले जात आहेत. दरम्यान, या युद्धाचा अमेरिकेला सर्वात मोठा फटका बसला आहे. तशी माहिती समोर आली आहे.

Go to News Site