खुशखबर ! विरार येथे पंधरा डब्याच्या लोकलसाठी मोठी सुविधा, विरार-डहाणू चौपदरीकरणालाही येणार वेग | Collector
TV9 Marathi
खुशखबर ! विरार येथे पंधरा डब्याच्या लोकलसाठी मोठी सुविधा, विरार-डहाणू चौपदरीकरणालाही येणार वेग
पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकातून पंधरा डब्याच्या लोकल चालवण्याचा फलाटाची रुंदी आणि लांबी चालवण्याचे काम पूर्ण झाले आहे. नव्या कामामुळे विरार येथील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.