या छोट्या झाडाची पानं म्हणजे दुसरं वरदान, होतात असे फायदे की वाचून व्हाल थक्क! | Collector
TV9 Marathi
या छोट्या झाडाची पानं म्हणजे दुसरं वरदान, होतात असे फायदे की वाचून व्हाल थक्क!
तुमच्या घरात हे छोटं झाड असेल तर त्या झाडाची पानं तुमच्या खूप उपयोगी पडू शकतात. खरं म्हणजे या झाडाच्या पानांना खूप आयुर्वेदिक महत्त्व आहे. या झाडाच्या पानांचा नेमका काय उपयोग होतो, ते जाणून घेऊ या...