Collector
मोठी बातमी! बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब? | Collector
मोठी बातमी! बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?
TV9 Marathi

मोठी बातमी! बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर काँग्रेसकडून बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उमेदवाराची घोषणा केली.

Go to News Site