Collector
IPL 2026: विराटचा घरच्या मैदानात कारनामा, रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड ब्रेक | Collector
IPL 2026: विराटचा घरच्या मैदानात कारनामा, रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड ब्रेक
TV9 Marathi

IPL 2026: विराटचा घरच्या मैदानात कारनामा, रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड ब्रेक

Virat Kohli IPL 2026 : विराट आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून आरसीबीसाठी खेळतोय. विराट या स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. विराटने आता 19 व्या मोसमातील आपल्या दुसऱ्या सामन्यात 28 धावा करुन रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

Go to News Site