बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर, कोण आहेत आकाश मोरे? | Collector
TV9 Marathi
बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर, कोण आहेत आकाश मोरे?
मोठी बातमी समोर येत आहे, अखेर काँग्रेसकडून बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आकाश मोर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.