तारीख ठरली, इराणमध्ये भयंकर घडणार? आतापर्यंत जे कधीच झालं नाही…, डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ | Collector
TV9 Marathi
तारीख ठरली, इराणमध्ये भयंकर घडणार? आतापर्यंत जे कधीच झालं नाही…, डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ
अमेरिका- इराण युद्धात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकावत होर्मुझ खोलण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी आता वार आणि तारीख सांगत मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे जगात खळबळ उडाली आहे.