TV9 Marathi
अनेकांसोबत असं घडतं की ते कधीही एका ठिकाणी काम करू शकत नाहीत, नोकरीमध्ये अस्थिरता असते, त्यामुळे ते सतत आपली नोकरी बदलत असतात. नोकरीमध्ये स्थिरता येण्यासाठी आणि नोकरी टिकण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.
Go to News Site