TV9 Marathi
Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings : गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 19 व्या मोसमातील आपल्या दुसऱ्या सामन्यात 250 धावांचा डोंगर उभारला. आरसीबीच्या फलंदाजांनी वादळी खेळी करत घरच्या मैदानात चेन्नई विरुद्ध अनेक विक्रम केले. जाणून घ्या.
Go to News Site