जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ! | Collector
TV9 Marathi
जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
लग्नासाठी एकदा जोडीदार निवडला की नंतर मात्र आयुष्यभर त्याच जोडीदारासोबत राहावे लागते. त्यामुळे जोडीदार निवडताना नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.