काळ्या धाग्यासंबंधित हे नियम तुम्हाला माहिती आहेत का? | Collector
TV9 Marathi
काळ्या धाग्यासंबंधित हे नियम तुम्हाला माहिती आहेत का?
योग्य दिवशी आणि योग्य रीतीने काळा धागा परिधान केल्याने दृष्ट आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते, असा विश्वास आहे. ही केवळ एक परंपरा नसून, मानसिक आत्मविश्वास वाढवण्याचा एक प्रभावी मार्ग देखील आहे.