IPL 2026 Points Table : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वातील दुसऱ्या फेरीत सातत्याने पॉइंट्स टेबलमध्ये अदलाबदल पाहायला मिळत आहे. प्रत्येक सामन्यानंतर टेबल टॉप टीम बदलत आहेत.