Collector
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटीलची सरकारकडे मोठी मागणी, म्हणाली त्याला… | Collector
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटीलची सरकारकडे मोठी मागणी, म्हणाली त्याला…
TV9 Marathi

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटीलची सरकारकडे मोठी मागणी, म्हणाली त्याला…

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातने केलेल्या महिलांच्या शोषणावर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने सोलापूरमध्ये कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. अशा भोंदूगिरीवर कठोर कारवाई करण्याची मागणी तिने यावेळी केली.

Go to News Site