Collector
इराणची भूमी, चारही बाजूने IRGC ने घेरलेलं, या स्थितीत US कमांडोजनी वैमानिकाला कसं वाचवलं? थरारक मिशनचे 36 तास | Collector
इराणची भूमी, चारही बाजूने IRGC ने घेरलेलं, या स्थितीत US कमांडोजनी वैमानिकाला कसं वाचवलं? थरारक मिशनचे 36 तास
TV9 Marathi

इराणची भूमी, चारही बाजूने IRGC ने घेरलेलं, या स्थितीत US कमांडोजनी वैमानिकाला कसं वाचवलं? थरारक मिशनचे 36 तास

US Pilot Rescue Mission : इराणच्या भूमीमध्ये असलेल्या वैमानिकाला काहीही करुन सुरक्षित बाहेर काढणं अमेरिकेसाठी प्रतिष्ठेचा विषय बनला होता. अमेरिकेने सुद्धा या मिशनमध्ये आपली सर्वोच्च लष्करी क्षमता दाखवून दिली. जगाला आपल्या युद्ध कौशल्याचं दर्शन घडवत वैमानिकाला सुरक्षित बाहेर काढलं.

Go to News Site