Collector
अजितदादांच्या निधनानंतर बारामती कोणाची? सुनेत्रा पवारांसह कोण कोण मैदानात? रोहित पवारांच्या ट्वीटमुळे चर्चांना उधाण | Collector
अजितदादांच्या निधनानंतर बारामती कोणाची? सुनेत्रा पवारांसह कोण कोण मैदानात? रोहित पवारांच्या ट्वीटमुळे चर्चांना उधाण
TV9 Marathi

अजितदादांच्या निधनानंतर बारामती कोणाची? सुनेत्रा पवारांसह कोण कोण मैदानात? रोहित पवारांच्या ट्वीटमुळे चर्चांना उधाण

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने पेच निर्माण झाला आहे.

Go to News Site