Collector
India Oil Update : ऑइल इंडियाला सलाम, राजस्थानच्या वाळवंटात जे अशक्य वाटलं ते देशासाठी करुन दाखवलं, तेल उत्पादनात चांगली बातमी | Collector
India Oil Update : ऑइल इंडियाला सलाम, राजस्थानच्या वाळवंटात जे अशक्य वाटलं ते देशासाठी करुन दाखवलं, तेल उत्पादनात चांगली बातमी
TV9 Marathi

India Oil Update : ऑइल इंडियाला सलाम, राजस्थानच्या वाळवंटात जे अशक्य वाटलं ते देशासाठी करुन दाखवलं, तेल उत्पादनात चांगली बातमी

India Oil Update : सध्या जगासमोर ऊर्जा संकटाची स्थिती आहे. अनेक देशात लॉकडाऊन लागला आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे तेल आणि गॅस मिळवताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. या कठीण काळात भारताच्या ऑइल इंडियाने तेल उत्पादनात ते करुन दाखवलय, जे अशक्य वाटत होतं.

Go to News Site