आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत…; काँग्रेसच्या खेळीनंतर बडा नेता ॲक्शन मोडमध्ये, बारामतीत काय घडतंय? | Collector
TV9 Marathi
आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत…; काँग्रेसच्या खेळीनंतर बडा नेता ॲक्शन मोडमध्ये, बारामतीत काय घडतंय?
बारामती लोकसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू असून शेवटच्या क्षणापर्यंत विनंती करणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये सांगितले.