Collector
tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, बिनविरोध निवडणूक नाहीच? | Collector
tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, बिनविरोध  निवडणूक नाहीच?
TV9 Marathi

tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, बिनविरोध निवडणूक नाहीच?

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून ती बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते यासाठी पुढाकार घेत आहेत.

Go to News Site