Collector
Chhagan Bhujbal | बारामती विधानसभा पोटनिवडणूक: काँग्रेससोबत चर्चा होईल, शेवटच्या क्षणापर्यंत विनंती करणार… पोटनिवडणूक बिनविरोधच होणार छगन भुजबळ यांचा ठाम विश्वास | Collector
Chhagan Bhujbal | बारामती विधानसभा पोटनिवडणूक: काँग्रेससोबत चर्चा होईल, शेवटच्या क्षणापर्यंत विनंती करणार… पोटनिवडणूक बिनविरोधच होणार छगन भुजबळ यांचा ठाम विश्वास
TV9 Marathi

Chhagan Bhujbal | बारामती विधानसभा पोटनिवडणूक: काँग्रेससोबत चर्चा होईल, शेवटच्या क्षणापर्यंत विनंती करणार… पोटनिवडणूक बिनविरोधच होणार छगन भुजबळ यांचा ठाम विश्वास

बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली असून, आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका सत्ताधारी गटाने घेतली आहे. मात्र, काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्याने बिनविरोध प्रयत्नांवर अजुनही प्रश्नचिन्ह आहे.

Go to News Site