गौतमी पाटीलच्या लग्नाचं गुपित अखेर उघड; जोडीदाराबद्दल म्हणाली तो अजून… | Collector
TV9 Marathi
गौतमी पाटीलच्या लग्नाचं गुपित अखेर उघड; जोडीदाराबद्दल म्हणाली तो अजून…
गौतमी पाटीलने तिच्या लग्नाबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांवर अखेर मौन सोडले आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या रिलेशनशिप स्टेटस आणि भविष्यातील प्लॅन्सबद्दल नेमके काय म्हटले, ते जाणून घेऊया.