TV9 Marathi
मुंबईच्या दिंडोशी परिसरात काल रात्री दोन गटांमध्ये राडा झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, हा वाद अमली पदार्थांच्या तस्करीवरून सुरू झाला होता. राड्याप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आले आहेत. घटनेनंतर पालिकेने आरोपींच्या अवैध घरावर बुलडोजर लावून कारवाई सुरु केली.
Go to News Site