Collector
अमेरिका इराण युद्ध संपून होर्मुज खाडी खुली होणार? मास्टर प्लॅन तयार, अगदी काही वेळातच.. | Collector
अमेरिका इराण युद्ध संपून होर्मुज खाडी खुली होणार? मास्टर प्लॅन तयार, अगदी काही वेळातच..
TV9 Marathi

अमेरिका इराण युद्ध संपून होर्मुज खाडी खुली होणार? मास्टर प्लॅन तयार, अगदी काही वेळातच..

Iran War Live News : इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. सध्याच्या काही तासांपासून युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काही तासात मोठी घोषणा होण्याचेही संकेत आहेत. अमेरिका आणि इराणला शांतता करार प्रस्ताव मध्यस्थी करणाऱ्या देशांकडून देण्यात आला.

Go to News Site