Collector
डॅशिंग ‘शिवा’ला सोज्वळ ‘ज्योती’च्या भूमिकेत स्वीकारतील का प्रेक्षक? अभिनेत्रीला सतावतेय चिंता | Collector
डॅशिंग ‘शिवा’ला सोज्वळ ‘ज्योती’च्या भूमिकेत स्वीकारतील का प्रेक्षक? अभिनेत्रीला सतावतेय चिंता
TV9 Marathi

डॅशिंग ‘शिवा’ला सोज्वळ ‘ज्योती’च्या भूमिकेत स्वीकारतील का प्रेक्षक? अभिनेत्रीला सतावतेय चिंता

'दीपज्योती' ही नवी मालिका येत्या 13 एप्रिलपासून दररोज रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक ज्योतीची मुख्य भूमिका साकारणार आहे.

Go to News Site