Nagpur News | मित्रानेच गोणीत भरलं अन् हत्या केली, शोभायात्रेतून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय चिमुकल्यासोबत नको ते घडलं | Collector
TV9 Marathi
Nagpur News | मित्रानेच गोणीत भरलं अन् हत्या केली, शोभायात्रेतून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय चिमुकल्यासोबत नको ते घडलं
नागपुरातील गिट्टीखदान परिसरातून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय अथर्व मनोर प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्यांसह मिळून त्याच्या मित्रानेच केलं होतं भयंकर कृत्य... नेमकं काय घडलं?