पेट्रोल-डिझेलमुळे सरकार मालामाल! या राज्यांना मिळतो सर्वाधिक महसूल, महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर? | Collector
TV9 Marathi
पेट्रोल-डिझेलमुळे सरकार मालामाल! या राज्यांना मिळतो सर्वाधिक महसूल, महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर?
Tax on Fuel : भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेल केवळ वाहन चालवण्यासाठीचे इंधन नसून ते सरकारासाठी उत्पन्नाचा मोठा स्रोत आहेत. इंधन विकून सरकारला किती महसूल मिळतो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.