Train the Trainer : 99 संरक्षण कर्मचाऱ्यांनी ईशा योग केंद्रात योग प्रशिक्षण केले पूर्ण | Collector
TV9 Marathi
Train the Trainer : 99 संरक्षण कर्मचाऱ्यांनी ईशा योग केंद्रात योग प्रशिक्षण केले पूर्ण
भारतीय संरक्षण दलांसाठी आयोजित 15 दिवसांचा पारंपरिक हठयोग “Train the Trainer” कार्यक्रम आज ईशा योग सेंटर येथे संपन्न झाला. यात 99 संरक्षण कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता.