Collector
मुंबई : लोकलसेवा कोलमडली, कसाऱ्याला जाणारी ट्रेन कल्याणमध्येच थांबली, प्रवासी संतापले | Collector
मुंबई : लोकलसेवा कोलमडली, कसाऱ्याला जाणारी ट्रेन कल्याणमध्येच थांबली, प्रवासी संतापले
TV9 Marathi

मुंबई : लोकलसेवा कोलमडली, कसाऱ्याला जाणारी ट्रेन कल्याणमध्येच थांबली, प्रवासी संतापले

Mumbai Local : मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक असलेल्या कल्याण स्थानकावर लोकल सेवा खोळंबली असल्याचे समोर आले आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कसाऱ्याकडे जाणारी लोकल कल्याणमध्ये थांबल्याचे समोर आले आहे.

Go to News Site