Collector
IPL 2026: संजू सॅमसन धावा का करत नाही? प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी सांगितलं कारण | Collector
IPL 2026: संजू सॅमसन धावा का करत नाही? प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी सांगितलं कारण
TV9 Marathi

IPL 2026: संजू सॅमसन धावा का करत नाही? प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी सांगितलं कारण

आयपीएल 2026 स्पर्धेच्या सुरूवातीला चेन्नई सुपर किंग्सची गाडी भरकटली आहे. आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. या तिन्ही सामन्यात संजू सॅमसन फेल गेला आहे. असं असताना प्रशिक्षक फ्लेमिंगने त्याच्याबाबत मोठा खुलासा केला.

Go to News Site