TV9 Marathi
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात तीन असे प्रसंग येतात, जेव्हा त्या व्यक्तीला आपले खरे मित्र कोण आहेत? याची जाणीव होते.
Go to News Site