TV9 Marathi
Paras Mhambrey On Hardik Pandya : हार्दिक पंड्या याच्या अनुपस्थितीत मुंबईला आपल्या दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. हार्दिक ऑलराउंडर असल्याने तो निर्णायक भूमिका बजावतो. हार्दिक दिल्ली विरूद्धच्या सामन्यात नसल्याने मुंबईला मोठा झटका लागला होता.
Go to News Site