हे झाड म्हणजे सापाचा पक्का दोस्त; घरात चुकूनही लावू नका, साप बाहेर जाणारच नाही | Collector
TV9 Marathi
हे झाड म्हणजे सापाचा पक्का दोस्त; घरात चुकूनही लावू नका, साप बाहेर जाणारच नाही
असे काही झाडं आणि वनस्पती असतात ज्याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे साप या झाडांकडे आकर्षित होतात. अशी झाडं घरामध्ये लावणं धोकादायक ठरू शकतं. अनेकदा या झाडांखाली साप आढळून येतात.