Collector
US Iran Update : हे अमेरिकाच करु शकते, पाण्यासारखा पैसा ओतला, दोन वैमानिकांना वाचवण्यासाठी किती हजार कोटी मोजले? शेवटी विषय प्रतिष्ठेचा होता | Collector
US Iran Update : हे अमेरिकाच करु शकते, पाण्यासारखा पैसा ओतला, दोन वैमानिकांना वाचवण्यासाठी किती हजार कोटी मोजले? शेवटी विषय प्रतिष्ठेचा होता
TV9 Marathi

US Iran Update : हे अमेरिकाच करु शकते, पाण्यासारखा पैसा ओतला, दोन वैमानिकांना वाचवण्यासाठी किती हजार कोटी मोजले? शेवटी विषय प्रतिष्ठेचा होता

US Iran War Update : इराणने अमेरिकेचं F-15E फायटर जेट पाडलं. त्यानंतर अमेरिकेने एक मोठं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. अमेरिकेने आपल्या दोन्ही वैमानिकांना वाचवलं. पण यात अमेरिकेला सुद्धा मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. अमेरिकेने पायलट्सना वाचवण्यासाठी जो पैसा मोजला, तो आकडा वाचून तुमचे डोळे पांढरे होतील.

Go to News Site