Collector
अशोक खरात महिलांना जाळ्यात कसं अडकवायचा? भोंदूबाबाचा मोठा खुलासा, म्हणाला मी त्यांना… | Collector
अशोक खरात महिलांना जाळ्यात कसं अडकवायचा? भोंदूबाबाचा मोठा खुलासा, म्हणाला मी त्यांना…
TV9 Marathi

अशोक खरात महिलांना जाळ्यात कसं अडकवायचा? भोंदूबाबाचा मोठा खुलासा, म्हणाला मी त्यांना…

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याने पोलीस कोठडीत धक्कादायक कबुली दिली आहे. विज्ञानातील प्रयोगांची मोडतोड करून आणि लोकांच्या भीतीचा वापर करून त्याने महिलांची कशी फसवणूक केली, याची माहिती उघड झाली आहे.

Go to News Site