Collector
पोलीस कोठडीत असूनही भोंदू अशोक खरातला माज, बोलतो दुनिया झुकती है, सिर्फ… | Collector
पोलीस कोठडीत असूनही भोंदू अशोक खरातला माज, बोलतो दुनिया झुकती है, सिर्फ…
TV9 Marathi

पोलीस कोठडीत असूनही भोंदू अशोक खरातला माज, बोलतो दुनिया झुकती है, सिर्फ…

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातने पोलीस चौकशीत 'दुनिया झुकती है' असे म्हणत स्वतःच्या कृत्यांचे निर्लज्जपणे समर्थन केले आहे. महिलांची फसवणूक आणि अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकलेल्या खरातने विज्ञानाच्या ट्रिक्स वापरून लोकांना कसं गंडवलं, याचाही खुलासा केला आहे.

Go to News Site