Collector
Baramati Byelection: सुनेत्रा पवार यांना काँग्रेसचे आव्हान; बारामती पोटनिवडणुकीत शड्डू ठोकण्याचे काय कारण? इनसाईड स्टोरी वाचली का? | Collector
Baramati Byelection: सुनेत्रा पवार यांना काँग्रेसचे आव्हान; बारामती पोटनिवडणुकीत शड्डू ठोकण्याचे काय कारण? इनसाईड स्टोरी वाचली का?
TV9 Marathi

Baramati Byelection: सुनेत्रा पवार यांना काँग्रेसचे आव्हान; बारामती पोटनिवडणुकीत शड्डू ठोकण्याचे काय कारण? इनसाईड स्टोरी वाचली का?

Baramati Byelection Sunetra Pawar Vs Congress: बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे राजकारण नवीन वळणावर पोहचले आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीला पाठ दाखवत या निवडणुकीसाठी बिगुल वाजवला आहे. त्यामुळे काँग्रेस वेगळी वाट चोखंदळत आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

Go to News Site