Collector
अशोख खरातच्या बंगल्याच्या झडतीत सापडली धक्कादायक गोष्ट; कोणाला थांगपत्ता लागू न देता करायचा हे काम | Collector
अशोख खरातच्या बंगल्याच्या झडतीत सापडली धक्कादायक गोष्ट; कोणाला थांगपत्ता लागू न देता करायचा हे काम
TV9 Marathi

अशोख खरातच्या बंगल्याच्या झडतीत सापडली धक्कादायक गोष्ट; कोणाला थांगपत्ता लागू न देता करायचा हे काम

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या तृप्तबाला बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. यात १३१ बनावट बँक खाती आणि असंख्य बनावट आधार-पॅन कार्ड जप्त केली आहेत. आर्थिक फसवणूक आणि लैंगिक शोषण प्रकरणात खरातच्या अडचणी वाढल्या असून पोलिसांकडून सविस्तर तपास सुरू आहे.

Go to News Site