Collector
Nanded Crime : बहिणीची सोयरीक मोडल्याचा बदला म्हणून घेतला जीव ? सोनू कल्याणकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट | Collector
Nanded Crime : बहिणीची सोयरीक मोडल्याचा बदला म्हणून घेतला जीव ? सोनू कल्याणकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट
TV9 Marathi

Nanded Crime : बहिणीची सोयरीक मोडल्याचा बदला म्हणून घेतला जीव ? सोनू कल्याणकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट

नांदेडमध्ये अनिकेत ऊर्फ सोनू कल्याणकरची प्रेमप्रकरणातून निर्घृण हत्या झाली आहे. या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून सोनूच्या प्रेयसीच्या भावाने, सूड घेतल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. गुन्हेगार गोलू मंगनाळे याने तुरुंगातून कट रचून ही हत्या घडवून आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेने नांदेड शहर हादरले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Go to News Site