TV9 Marathi
अशोक खरात प्रकरणी नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले असून, या प्रकरणाचा वापर करून मोठी राजकीय खेळी खेळली जात असल्याचा दावा केला आहे. आयएस-आयपीएस अधिकाऱ्यांचे पैसे परदेशात पाठवण्याचे हे रॅकेट असल्याच्या चर्चेमुळे आणि ईडीच्या एन्ट्रीमुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
Go to News Site