TV9 Marathi
पुण्यातील शिरूर तालुक्यात एका क्रूर घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. ११ महिन्यांच्या बाळाची त्याच्याच जन्मदात्या आईने निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुसऱ्या लग्नासाठी मुलगा अडसर ठरत असल्याने आईने मुलाचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा जीव घेतला आणि मृतदेह विहिरीत फेकला. या प्रकरणी आरोपी आईला अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे माणुसकीला काळीमा फासला आहे.
Go to News Site